CSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे
आयसीसी, एशियन क्रिकेट कौन्सिल, एमसीए यासह विविध राज्य क्रिकेट संघटनांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, मनोरंजन कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे पोस्टर्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जIPL final match betweenआज अहमदाबाद, गुजरात येथील नरेंद्र … Read more