MHADA च्या नियमात मोठा बदल झाला, वाचा सविस्तर
Mhada News: महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. याचा परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवू लागला आहे. इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि महागाईत झालेली वाढ यामुळे घर बांधण्याच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे. अशा परिस्थितीत म्हाडा तसेच सिडकोकडून मिळणाऱ्या परवडणाऱ्या घरांची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत … Read more