महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुलांना मिळणार नाही मालमत्ता, सरकारी लाभ तर…
आपल्या वृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना सरकारी योजनांचा लाभ नाकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. “गाव विकास अधिकारी केशव माडीबोयने यांनी मागील इतिवृत्तांचे वाचन केले. गावातील मुख्य रस्ता व चौकातील अतिक्रमणे हटवणे, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी, समाज मंदिर बांधणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, आदी समस्या मांडल्या. आणि अवैध दारू धंदे बंद करण्याबाबत चर्चा … Read more