WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

31 thoughts on “Mhada Mill Worker Lottery 2023 -मिल कामगार लॉटरी प्रतीक्षा यादी 2023-Apply Now”

 1. नमस्कार साहेब, माझे वडील श्री गणपत महादेव साळवी , हे वेस्टर्न इंडिया मिल ,मध्ये कामाला होते, त्यांना अद्याप घर मिळाले नाही , ते घर कधी मिळणार या अपेक्षेत आहेत ,तरी यांना घर कधी मिळेल, यांच्या फॉर्म नंबर @ ८७९३६, मिल कोड। २६

  Reply
 2. तरी आम्हाला अजून किती दिवस वाट बघायला लागणार आहे ,

  Reply
  • तुमची नवीन लॉटरी वाटप करण्यासाठी तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधा आणि योग्य माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
 3. नमस्कार साहेब, मी माधुरी मधुरकर सुर्वे, माझे पती ज्युपिटर मिल मध्ये कामाला होते, मधुकर रामचंद्र सुर्वे त्यांना अजून घर मिळाले नाही, ते आता हयात नाही, तर ते कसं मिळू शकते, त्यांचा अँप्लिकेशन नंबर 26605 हा आहे आणि मिल कोड नंबर 14 आहे, माझा फोन नंबर 9221222259,

  Reply
  • तुम्ही MMRDA ला संपर्क करूण प्रोजेक्ट चा अपडेट आणि तुमची तकरार सांगा

   Reply
   • सर पोदार मिल के कामगार है, मिल कोड नम्बर 23 रिसीव एप्लीकेशन नम्बर 114985 है नाम सूर्य प्रसाद, तिवारी है सर क्या स्टेटस है किर्प्या बताये

    Reply
    • सर पोद्दार मिल बद्दल काय माहिती मिळाली तर बरे होईल….. माझे वडील हयात नाहीत.. आणि माझी आई पण वयस्कर आहे….मील कोड नं २३…एपलीकेशन नं ०००००३५८५२ नाव .बंडू आळसे

     Reply
     • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
      Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

 4. नमस्कार साहेब, माझे वडील श्री Suryakant Janardan Gharat , हे Century मिल ,मध्ये कामाला होते, त्यांना अद्याप घर मिळाले नाही , ते घर कधी मिळणार या अपेक्षेत आहेत ,तरी यांना घर कधी मिळेल, यांच्या फॉर्म नंबर @ 344531, मिल कोड। 30

  Reply
 5. नमस्कार साहेब, माझे वडील श्री VASANT MAHADEO DAWAR हे फिनले मिल ,मध्ये कामाला होते, त्यांना अद्याप घर मिळाले नाही , ते घर कधी मिळणार या अपेक्षेत आहेत ,तरी यांना घर कधी मिळेल,
  मिल कोड। 05
  SR NO APPLICATION NO FIRST NAME MIDDLE NAME LAST NAME
  1350 104506 VASANT MAHADEO DAWAR

  Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
 6. नमस्कार साहेब,
  आमचे नाव‌ वेटींग लिस्ट मध्ये होते.पण,मार्च 2020 घ्या सोडतीनंतर वेटींग लिस्ट मधील नाव गायब झाले.असे का ?
  ३४ वर्षे माझ्या वडिलांनी‌,श्रम,कला,कौशल्य ,तंत्रज्ञान,संज्ञापन, दळणवळण, व्यापार , शारिरीक मेहनती बरोबरच उच्च दर्जाची बौद्धिक ‌‌‌‌‌सेवा व विविध प्रकारे बॉम्बे डाईंग मिलची उच्चतम गुणवत्ता वाढवण्यात‌ आयुष्य झिजविले.जगाच्या इतिहासात ‌‌बॉम्बे डाईंगचे नाव झाले त्यात‌ सर्वाधिक योगदान माझ्या वडिलांचे आहे.तरीही आमच्या वडिलांचा‌ क्लेम देण्यात आलेला नाही व वेटींग लिस्ट मधूनही नाव गायब केले आहे.कृपया स्पष्टीकरण करावे.

  Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000

 7. नमस्कार साहेब,
  माझे बाबा श्री गणु हरी चिले , हे गोकुळदास मोरारलजी मिल नं.1 मध्ये कामाला होते, त्यांना अद्याप घर मिळाले नाही , ते घर कधी मिळणार या अपेक्षेत आहेत ,तरी यांना घर कधी मिळेल. माझे वडील म्हाडाच्या खोलीवर आस लावून आहेत. एक मराठी माणसाला आधार आहे म्हाडा गृहनिर्माण लॉटरी. जितक्या लवकर घर मिळतात त्यावर त्यांचा स्वप्नपूर्ती आनंद अवलंबून आहे. कृपया हे लक्षात घेऊन लवकरात लवकर प्रयत्न करा.
  Application # 96876.

  Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
 8. नमस्कार साहेब , माझे वडील श्री ज्ञानदेव गंगाराम परब विक्टोरिया मिलमध्ये काम करत होते हे आता हयात नाही आम्हाला अद्यायाप घर मिळालेले नाहीते आता कसं मिळू शकेल त्यांचा फॉर्म नंबर आहे 64724 आणि मिल कोड नंबर आहे 396 माझा फोन नंबर आहे 9930970675 ज सर लवकरात लवकर रिप्लाय द्या

  Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
 9. sir maja papa century mill made kaam kart hota adyap hi tyana room nhi bhatli ahe kadi paryant room batal kahi sangu shakal ka

  Reply
  • आमचा म्हाडाशी काहीच संबंध नाही आहे हे लेख फक्त माहिती साठी लिहला आहे तुम्ही संबंधित म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी Helpline No. – 022-66405000
   Lottery Helpline No. – 022-69468100 ह्या नंबर वर माहिती मिळवा. धन्यवाद!

   Reply
 10. नमस्कार साहेब, माझे वडील कै.पांडुरंग कृष्णा पाटील , हे बॅडबरी मिल ,मध्ये कामाला होते, त्यांना अद्याप घर मिळाले नाही , ते घर कधी मिळणार या अपेक्षेत आहेत ,तरी घर कधी मिळेल, नंबर वेटींग लिस्ट क्रं 278 अर्ज क्रं 414311 मिल कोड 29

  Reply

Leave a Comment