तिळगुळ घ्या गोड गोड बोला शुभेच्छा | Til Gul Ghya God God bola Wishes in Marathi
मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणाची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर या उत्सवासाठी शुभेच्छा संदेश पाठविण्याची प्रक्रिया उत्सवाच्या अनेक दिवस आधीपासून सुरू होते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा संदेश कसा पाठवायचा याचाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुमच्या मनात हा विचार चालू आहे का की मकर संक्रांतीचे Til Gul Ghya God … Read more