WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रेयसीची हत्या करून तिला कुकरमध्ये उकळले, खुन्याच्या घरात दिसले भितीदायक दृश्य

After killing the girlfriend, she was boiled in the cooker, and the house of the murderer was displayed.

मुंबईतील मीरा रोड येथील एका सोसायटीत श्रद्धा वॉकरसारखी खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले असून, त्यात एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर मृतदेहाचे अनेक तुकडे कुकरमध्ये उकळून कुत्र्यांना खाऊ घातले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या मुंबईत एका मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर … Read more