MHADA Konkan Lottery 2023:ऑनलाइन अर्ज करा, लॉग इन करा आणि विजेत्यांची यादी तपासा-Apply Now
MHADA Konkan Lottery : कोकण विभागामध्ये 4752 नवीन मालाच्या घरांसाठी सोडत काढण्यात येत आहे. 8 मार्च पासून म्हाडाच्या या लॉटरीला सुरुवात होत आहे. नागरिकांसाठी अर्ज करण्याची सुविधा व जाहिरात 8 मार्च 2023 पासून सुरू करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. नवीन संगणकीय बदलांसह म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्ही सध्या … Read more